संदेशायन...एक मुक्ताविष्कार (ब्लॉग)


रसिक वाचकांस सविनय सादर...संदेशायन. एक मुक्त अविष्कार माझ्या वाचन आणि लेखनप्रवासाचा. यात असतील काही स्वरचित कविता
, लघुकथा, काही रँडम विचार आणि भावना. मला भावलेली गाणी, पुस्तकं आणि चित्रपटांची निरीक्षणं. हे सारं ठळक बैठकीतनं आलेलं नसल्याने यात आखीव-रेखीवपणा नसेल. कदाचित थोडासा विस्कळीतपणा असू शकेल...आणि थोडीशी अनियमितता देखील. याला जस स्थल-कालाचं बंधन नाही, तसंच भाषेचं आणि विषयाचंही. उद्देश केवळ व्यक्त होण्याचं आणि मनोरंजनाचंही

पण प्रवास सुरु करायचा कित्येक दिवसांचा मानस आज माझ्या वडिलांच्या जन्मदिनी साकारतोय. अपेक्षा आहे कि आपण या प्रवासात माझे सहप्रवासी व्हाल. आपले अभिप्राय आणि सूचना जरूर कळवावेत.  

मानससंदेश द. सावंत (sondeshca@gmail.com) (९७६९३६२८१८)

१५ नोव्हेंबर २०२०           

Comments

Popular posts from this blog

#दुनीयाने_हमको_दिया_क्या

Never Eat Alone (Book Review)

जिंदगी_जिंदादिली_का_नाम_है (त्रिवेणी लघुकथामाला - भाग १)